“शिरूर तालुक्यात अवैध वीज वापराचा प्रकार उघडकीस, भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल. संपूर्ण तपशील वाचा.”
• गुन्हा नोंद : शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ६७७/२०२५
• कायदा लागू : भारतीय विद्युत कायदा २००३, कलम १३५
• फिर्यादी—
श्री. रघुनाथ नाथ्याबा गोफणे (वय ५३ वर्षे), राहणार – इंद्रेश्वर नगर, कालठण रोड, इंदापूर, व्यवसाय – नोकरी.
• आरोपी—
बापू रामचंद्र काळे, राहणार – घर क्र. ६५, वॉटर फिल्टर जवळ, माळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे.
• गुन्ह्याची वेळ व ठिकाण—
• १९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजल्यापासून ते १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी • ४.३० वाजेपर्यंत, माळवाडी, ता. शिरूर, जि. पुणे येथे हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले.
• तपशील—-
वीज ग्राहक बापू रामचंद्र काळे यांनी अवैध वीज वापर केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
स्थळ तपासणीदरम्यान तपासणी अहवाल, असेसमेंट शीट, पंचनामा, वीज बिले, फोटो तसेच जप्त मुद्देमाल हे सर्व कागदपत्रे पुरावा म्हणून जोडले आहेत.
• तपास व अंमलदार—
• तपास अधिकारी : पो. हवा. खबाले
• दाखल अंमलदार : पो. हवा. वारे
• प्रभारी अधिकारी :श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन
• नोंद—
हा गुन्हा २४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:५१ वाजता नोंदविण्यात आला असून, एंट्री क्रमांक ४३/२५ आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com