शिरूर मधील ‘हातभट्टीच्या दारू’वर पोलिसांचा छापा; ९ लिटर दारूसह आरोपी पकडला!
शिरूर मधील ‘हातभट्टीच्या दारू’वर पोलिसांचा छापा; ९ लिटर दारूसह आरोपी पकडला! शिरूरमधील इंदिरानगर येथील आरोपी राहणारा! शिरूर, दि. १५ सप्टेंबर २०२५ |प्रतिनिधी | “शिरूर पोलिसांनी बाबूरावनगर येथे छापा टाकून ९…









