शिरूरमध्ये मोटारसायकल चोरी : साई व्यंकटेश हायट्सच्या पार्किंगमधून होंडा Activa गायब
शिरूरमध्ये मोटारसायकल चोरी : साई व्यंकटेश हायट्सच्या पार्किंगमधून होंडा Activa गायब शिरूरमध्ये मोटारसायकल चोरी घटना वाढल्या! शिरूर ,दिनांक १ सप्टेंबर २०२५: (प्रतिनिधी) शिरूर शहरात पुन्हा एकदा वाहनचोरीची घटना घडली आहे.…








